जीवनात तुझा अस्तित्व
म्हणून तू असावं
तुझ्या पाउल खुणांवर
माझं नाव असावं
तुझ्या नावाने
माझी ओळख असावी
जीवनात तुझं अस्तित्व
म्हणून मी असावं
म्हणून तू असावं
तुझ्या पाउल खुणांवर
माझं नाव असावं
तुझ्या नावाने
माझी ओळख असावी
जीवनात तुझं अस्तित्व
म्हणून मी असावं
No comments:
Post a Comment